By Team peepingmoon | Tuesday, 18 Oct, 2022

Video : त्या रात्री नेमक काय झालं? 'मन कस्तुरी रे'चा पाहा ट्रेलर

एका रॅाक कॅान्सर्टद्वारे ‘नाद’ गाण्याचे  जोरदार लाँचिंग झाले. सोशल मीडियावर या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला......

Read more

By Team peepingmoon | Saturday, 15 Oct, 2022

दिवाळीच्या आधीची पिक्चरवाली दिवाळी एकत्र होणार साजरी

दिवाळीच्या सणासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र प्रवाह पिक्चर पुरस्कारांच्या रुपात दिवाळीआधीच पिक्चरवाली दिवाळी साजरी होणार आहे. प्रवाह पिक्चर पुरस्कारांचं यंदाचं हे पहिलं वर्ष.

मराठी परंपरेचं प्रतीक असणाऱ्या सन्मानचिन्हापासून ते अगदी.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 15 Oct, 2022

Video : "धुमशान घाला रे" हे मालवणी बोलीभाषेतले गीत प्रेक्षकांच्या भेटीला

एका अनोख्या कथेवर आधारित आणि आगळंवेगळं नाव असलेला 'प्रेमप्रथा धुमशान' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातलं धुमशान घाला रे हे धमाल मालवणी गाणं लाँच करण्यात आलं असून, २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 15 Oct, 2022

'कुलस्वामिनी' सिनेमातून देवी आणि भक्तांचं दृढ नातं येणार प्रेक्षकांसमोर

नुकताच देवीचा नवरात्रौत्सव थाटामाटात पार पडला.  उत्साह, प्रेम, आदर, आपुलकी, करुणा अशा अनेक भावनांमधून देवीमातेविषयीची आपली भक्ती तिचे भक्त व्यक्त करत असतात. येत्या ११ नोव्हेंबरला अवघ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'कुलस्वामिनी' या चित्रपटातून देवी आणि.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 15 Oct, 2022

अभिनेते मनोज जोशी ‘एअर इंडिया’वर संतापले, जाणून घ्या प्रकरण

मराठी सिनेमे, नाटक आणि मालिकांमधून अभिनयाची छाप पाडण्यासोबतच हिंदी कलाविश्वातही दिमाखात झळकणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. एअर इंडिया विमान कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याने मनोज जोशी.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 14 Oct, 2022

'हर हर महादेव' मधील सळसळत्या उर्जने भरलेलं 'बाजी रं बाजी रं' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


हर हर महादेव ही शिवगर्जना सध्या सर्वत्र दुमदुमत आहे. यासाठी कारणही तसं विशेषच आहे ते म्हणजे झी स्टुडियोजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला आगामी 'हर हर महादेव' हा चित्रपट. या चित्रपटाच्या टिझरने आणि ट्रेलरने.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 14 Oct, 2022

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध नाटककार, पटकथाकार, लेखक, आणि प्राध्यापक महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. टाटा समूहातर्फे आयोजित केला जाणाऱ्या साहित्य महोत्सवात हा पुरस्कार दिला जाणार आहे. भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार म्हणूनही ते नावजले.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 14 Oct, 2022

Big Boss Marathi 4 - Day 12 तेजस्विनी अमृता धोंगडेला म्हणाली, “हाय वे माय वे मला नाही चालतं..”

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये पडणार वादाची पहिली ठिणगी, कारण काय तर जेवण बनवणे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये डिसऑन येत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली आहे. आणि.....

Read more