By Ms Moon | March 08, 2021

तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या बबड्याला निरोप देताना आशुतोष पत्की झाला भावूक

बबड्या म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या डोक्याला ताप.  संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या टीकेचा धनी बनलेला बबड्या उर्फ सोहमने म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्कीने अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रचंड गाजवली. वडिलांचं छत्र हरवल्याने आईने.....

Read More

By Ms Moon | March 08, 2021

स्वप्निल जोशी, तृप्ती पाटील आणि मंजुषा पैठणकर यांनी जागतिक महिला दिनी सुरु केला आगळा उपक्रम ‘आत्मसन्मान’

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या ‘आत्मसन्मान’ हे बहुविक्रेता आणि बहुव्यापार इ-कॉमर्स व्यासपीठाचा शुभारंभ ८ मार्च २०२१ रोजी होत आहे. महीलांना त्यांच्या संकल्पना, कठोर मेहनत.....

Read More

By Ms Moon | March 07, 2021

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची पुन्हा राजकारणात उडी, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

अभिनेता मिथुन चक्रवर्ती आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. मिथुन यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे. गेले कित्येक दिवस मिथून चक्रवर्ती हे पुन्हा राजकारणात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू होती. सरसंघचालक मोहन.....

Read More

By Ms Moon | March 07, 2021

प्रियांका चोप्राने परदेशात सुरु केलं देशी चवीचं रेस्टॉरंट

अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही दिवसांपुर्वीच पुस्तकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्रियांकाने तिच्या एका मित्राला न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट सुरू करण्यास मदत केली आहे. यावेळी पुजेचे काही फोटोही शेअर केले आहे. यावेळी.....

Read More

By Ms Moon | March 07, 2021

आज राधिका सुभेदार, गुरु घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिजीतने शेअर केली पोस्ट

‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हटके स्थान निर्माण केलं आहे. ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. यावेळी गुरुनाथ म्हणजेच अभिजीत खांडकेकरने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले.....

Read More

By Bollywood Reporter | March 07, 2021

‘राम सेतू’ च्या स्क्रिप्ट रिडींगला सुरुवात, अक्षय कुमारने शेअर केला फोटो

अक्षयने अलीकडेच त्याच्या आगामी रामसेतू सिनेमाची घोषणा केली आहे. पण या सिनेमाबाबतची कोणतीही जास्तीची माहिती अजून समोर आलेली नाही. यादरम्यान त्याने या सिनेमातील अभिनेत्रींसोबत फोटो शेअर केले आहेत. यासोबतच क्रिएटिव्ह.....

Read More

By Ms Moon | March 07, 2021

मानसी नाईक-प्रदीप खरेरा करणार स्क्रीन शेअर, दिसणार रोमॅंटिक गाण्यात

या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लगीनगाठ बांधली. यात अभिनेत्री मानसी नाईकही आहे. मागील वर्षी मानसी आणि प्रियकर प्रदीपने साखरपुडा केला होता. या वर्षाच्या सुरुवातीलाच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली.  आता.....

Read More

By Ms Moon | March 07, 2021

अभिनेता सुव्रत जोशीला सिनेमाबाबत ही गोष्ट अजिबात आवडत नाही, वाचा सविस्तर

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमाने नुकतंच एक वर्षं पुर्ण केलं आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या सुव्रत जोशीने सिनेमाची आठवण शेअर.....

Read More