By Ms Moon | March 06, 2021

ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला अभिनेत्री पूजा सावंतचा स्टनिंग अंदाज

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेविश्वातील स्टाईल आयकॉनपैकी एक मानली जाते. तिचे आउटफीट्स, फोटोशुट हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच पूजाने तिचे काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

या ब्लॅक.....

Read More

By Ms Moon | March 06, 2021

'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडे शेअर केला हा जुना फोटो

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या अदकारीचे अनेकजण चाहते आहेत. पण मृण्मयीची बहीण गौतमी देखील उत्तम अभिनेत्री आहे. माझा होशीलना या मालिकेमुळे गौतमी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतली सई म्हणून गौतमीने तमाम रसिक.....

Read More

By Ms Moon | March 06, 2021

अभिनेता संदीप पाठकचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून तुम्ही हसू आवरु शकणार नाही

चतुरस्त्र भूमिकांमधून आपली छाप पाडणारा प्रयोगशील अभिनेता म्हणून संदीप पाठक सिनेविश्वात ओळखला जातो. २०१०मध्ये आलेल्या 'श्वास'मधील त्याच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एक डाव धोबीपछाड', शहाणपण देगा देवा', 'रंगा.....

Read More

By Bollywood Reporter | March 06, 2021

अर्पिताला आली भाऊ सलमान खानची आठवण, शेअर केला हा थ्रोबॅक फोटो

बॉलिवूड भाई सलमान खानचा त्याची बहिण अर्पिता खान शर्मामध्ये किती जीव आहे हे कोणत्याही चाहत्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. नेहमीच अर्पिताच्या पाठीशी हा तिचा दबंग भाऊ खंबीरपणे उभा असलेला पाहायला.....

Read More

By Team peepingmoon | March 05, 2021

बाप लेकाच्या नात्याचा भावनिक प्रवास दिसणार ‘पोरगं मजेतय’ या सिनेमातून

आपल्या मातीतले, रोजच्या जगण्यातले विषय दिग्दर्शक मकरंद माने यांनी ‘रिंगण’,‘कागर’ यांसारख्या चित्रपटांतून आजवर मराठी रुपेरी पडद्यावर आणले. उत्तम कथाविषय आणि तितकेच उत्तम कलाकार-तंत्रज्ञ यांची सांगड घालून मकरंद माने पुन्हा एका.....

Read More

By Bollywood Reporter | March 05, 2021

पुन्हा एका पंतप्रधान मोदी यांच्यावर बायोपिक, गजेंद्र चौहान साकारणार भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणखी एक बायोपिक येऊ घातला आहे. 'एक और नरेंद्र' असं या सिनेमाचं नाव आहे. अभिनेते गजेंद्र चौहान हे या सिनेमात पंतप्रधान मोदींच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या एका.....

Read More

By Ms Moon | March 05, 2021

मराठमोळ्या अनुषा दांडेकरचा टॉपलेस अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री आणि मॉडेल अनुषा दांडेकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.

 

सध्या अनुषा आपल्या पोस्टमुळे चर्चेत आहे. अनुषाने स्वत:चे टॉपलेस क्लिक चाहत्यांशी शेअर केले आहेत.

काही दिवसांपुर्वीच अनुषा बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबतच्या ब्रेक अपमुळे चर्चेत.....

Read More

By Ms Moon | March 05, 2021

परश्या म्हणजेच आकाश ठोसरचा हा व्हिडियो तुम्हाला नक्कीच आवडेल

मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर '१९६५ द वॉर इन द हिल्स' या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात आकाश एका सैनिकाच्या भूमिकेत दिसतो आहे. या सिनेमात त्याचा हटके लूक दिसतो आहे......

Read More