By Ms Moon | March 04, 2021

शिवानी बावकरच्या "लग्नाची पिपाणी' लवकरच वाजणार

आतापर्यंत लग्नाची अनेक गाणी आली, त्यातली काही प्रचंड लोकप्रियही झाली. आता त्यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या "लग्नाची पिपाणी" या.....

Read More

By Ms Moon | March 04, 2021

‘कारभारी लयभारी’मधील पियूच्या हटके मंगळसूत्राची होतेय जबरदस्त चर्चा

  'कारभारी लयभारी.' ही छोट्या पडद्यावरची मालिका अल्पावधितच लोकप्रिय झाली. राजकीय पार्श्वभूमीवर फुलणारी पियू आणि  राजवीरची लव्हस्टोरी सर्वांनाच भावली. नुकतंच या मालिकेत पियू आणि राजवीरचा शानदार विवाहसोहळा पार पडला. मंगळसूत्र म्हटलं की.....

Read More

By Ms Moon | March 04, 2021

संगीत देवबाभळी ते ‘नवे लक्ष्य’; ही मराठी अभिनेत्री साकारतेय डॅशिंग पोलिस इन्स्पेक्टर

महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने.....

Read More

By Ms Moon | March 03, 2021

मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचा हा सुरेल अंदाज होतोय व्हायरल

‘माझा होशील ना’ मालिकेत झळकत असलेली गौतमी देशपांडे ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची लहान बहीण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. गौतमी अभिनयात कार्यरत आहेच. पण ती उत्तम गातेही. या दोघी बहिणींचं.....

Read More

By Ms Moon | March 03, 2021

जेव्हा विक्रांत आणि इशा समोरासमोर येतात......, सुबोध भावेने शेअर केला हा किस्सा

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  बघता बघता ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी  भरभरून प्रेम केलं. या मालिकेतील विक्रांत आणि इशा.....

Read More

By Ms Moon | March 03, 2021

कार्तिक आणि श्वेताचा हा धमाल डान्स तुम्ही पाहिलात का?

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरते आहे.  या मालिकेला कमी कालावधीत लोकप्रियता मिळाली, दीपा नावाची सावळी मुलगी आणि तिचा द्वेष करणारी सौंदर्या इनामदार.....

Read More

By Ms Moon | March 03, 2021

परिणीती चोप्रा स्टारर ‘सायना’चं पोस्टर रिलीज होताच ट्रोलर्स बरसले

परिणीती चोप्रा बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालच्या बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे. पण या पोस्टरवरुन नेटिझन्सनी सिनेमाला खुप ट्रोल केलं आहे. या सिनेमाचं पोस्टरमध्ये असलेलं शटल.....

Read More

By Bollywood Reporter | March 03, 2021

इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि विकास बहल यांची माया

मुंबईमध्ये आज आयकर विभागाने धाडसत्र आयोजलं आहे. बॉलिवूडमधील तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि विकास बहल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड घातली आहे. याशिवाय मधु मंतेना आणि इतर 10 जणांवर हे.....

Read More