By Prerana Jangam | March 05, 2021

पाहा Video : "सिनेमातून प्रेक्षकांना आनंद किती देऊ हे महत्त्वाचं", पावनखिंड सिनेमाविषयी सांगतोय चिन्मय मांडलेकर

प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या जंगजौहर या सिनेमाविषयी चर्चा होती. मागील वर्षी त्याचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र आता या सिनेमाचं नावं हे जंगजौहर नसून ते पावनखिंड असं ठेवण्यात आलय......

Read More

By Ms Moon | March 05, 2021

बोल्ड फोटो पोस्ट केल्याने ही प्रसिध्द मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे चाहते आणि सेलिब्रिटी यांच्यातलं अंतर बरच कमी झालं आहे. पूर्वीसारखं नाही, की लाडक्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी जीव वेडापिसा व्हायचा. आता सेलिब्रिटीच आपल्या प्रत्येक क्षणांचे अपडेट चाहत्यांपर्यंत.....

Read More

By Ms moon | March 05, 2021

पाठकबाई फेम अक्षया देवधरने शेअर केला व्हिडीओ, लवकरच घेऊन येतेय काहीतरी खास

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. मालिकेतली तिची अंजलीबाई म्हणजेच पाठकबाई ही व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली. याशिवाय राणादा आणि अंजलीबाईंची केमिस्ट्रीसुध्दा प्रेक्षकांना तुफान भावली......

Read More

By Ms Moon | March 05, 2021

अभिनय क्षेत्रात येण्यासाठी घरून झाला होता या मराठी अभिनेत्रीला विरोध

झगमगत्या चंदेरी दुनियेत येण्याचं अनेकांचं स्वप्नं असतं. आपला अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर ज्याला त्याला आपलं स्थान मिळवायला लागतं. देवमाणूस फेम मंजुळा म्हणजेच अभिनेत्री प्रतिक्षा जाधवच्या बाबतीत हेच घडलं. तिनेसुध्दा आपल्या.....

Read More

By Ms moon | March 05, 2021

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ह्या फोटोशूटवरुन हटणार नाही तुमची नजर

लव्हेंडर कलरच्या ड्रेसमधलं एक झक्कास फोटोशूट गोड-गोजिरी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच शेअर केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोची निवेदिका असलेली प्राजक्ता माळी या शोच्या निमित्ताने विविध आऊटफिटमध्ये पाहायला मिळते. 

 

       
Read More

By Ms Moon | March 04, 2021

नेहा पेंडसेने शेअर केलं ‘जून’ सिनेमाचं हे नवं पोस्टर

नेहा पेंडसे आता ‘जून’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मागील वर्षी ‘जून’ या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करून या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या  नेहा पेंडसे आणि सिध्दार्थ.....

Read More

By Ms Moon | March 04, 2021

‘आमची इंटरनॅशनल कोबंडी’ म्हणत भरत जाधव यांनी शेअर केला हा व्हिडियो

मराठी सिनेमातील अनेक गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. त्यापैकीच एक आहे, अभिनेता भरत जाधव यांचा 'जत्रा' सिनेमा आणि त्यातील 'कोंबडी पळाली' हे लोकप्रिय गाणं. भरत जाधव यांनी नुकत्याच शेअर केलेल्या.....

Read More

By Ms Moon | March 04, 2021

स्वप्नाली-आस्ताद काळेच्या लग्नाचे हे फोटो आवर्जुन पाहाच

अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकले.

 

       
Read More