By Ms Moon | February 22, 2021

घटस्फोटाचे रहस्य लवकरच उलगडणार

सध्या सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडले आहे. एवढंच बाकी राहील होत, आता हे ही पाहायला मिळाल,.....

Read More

By Ms Moon | February 22, 2021

स्वाती आणि संग्राम अडकणार लग्नबंधनात !

 स्वाती आयुष्यात आलेल्या कसोट्यांना आजवर खूप धीराने सामोरी गेली... कितीही खडतर प्रवास असला तरी देखील तिने न खचता त्यांना तोंड दिले... कठीण परिस्थितीत नात्यांची कसोटी नात्यातील ऋणानुबंधाचे धागे मजबूत करते.....

Read More

By Bollywood Reporter | February 22, 2021

समोर आली कार्तिक आर्यनच्या ‘भुलभुलैय्या 2’ची रिलीज डेट, या दिवशी येणार भेटीला

करोनाच्या विळख्यात सापडलेली सिनेसृष्टी आता कुठे स्थिरावत आहे. आता एका मागोमाग एक सिनेमाच्या रिलीजची घोषणा होते आहे. यात आता ‘भुलभुलैय्या 2’ची भर पडली आहे. हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. 2021च्या.....

Read More

By Pradnya Mhatre | February 22, 2021

'बंजारा' आऊटफिटमध्ये रिंकू राजगुरुने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सैराटची आर्ची आता आर्ची राहिलेली नाही.तिची विविध रुपं समोर चाहत्यांसमोर येत असतात. कधी मॉर्डन तर कधी पारंपारिक वेषभूषेतून अभिनेत्री रिंकू राजगुरु चाहत्यांची मनं जिंकते. पण यावेळेस रिंकूने बंजारा आऊटफिटमधून चाहत्यांना.....

Read More

By Ms Moon | February 22, 2021

महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी मालिका ‘नवे लक्ष्य

कमी लोकसंख्या असलेल्या देशात आकाशपाताळ एक करूनही जेव्हा गुन्हेगार सापडत नाही तेंव्हा त्या देशातील पोलिसांना मुंबई पोलिसांचे उदाहरण दिले जाते. 135 करोड लोकसंख्या असलेल्या देशात गुन्हेगार शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत.....

Read More

By Ms Moon | February 22, 2021

प्रसिध्द मालिका दिग्दर्शक मंदार देवस्थळीने कलाकारांचे पैसे थकवले, या मराठी अभिनेत्रीने केला आरोप

मराठी मनोरंजनविश्वाला हादरवून टाकणारी एक बातमी नुकतीच समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने प्रसिध्द मालिका निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर शर्मिष्ठाने याविषयी.....

Read More

By Ms Moon | February 22, 2021

मराठमोळ्या इन्स्टा स्टारची गळफास लावून आत्महत्या

रूबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि आकर्षक वैचारिक व्हिडीओ सादर करण्याच्या स्टाईलमुळे  समीर गायकवाड  हा मराठी तरुण अल्पावधित इन्स्टा स्टार बनला. पुण्याच्या या तरुणाचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग होता. पण या मराठमोळ्या इन्स्टा स्टारने.....

Read More

By Pradnya Mhatre | February 22, 2021

Video : सोनाली कुलकर्णीच्या ‘पेन्शन’चा हदयस्पर्शी ट्रेलर पाहिलात का?

चतुरस्त्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी स्टारर 'पेन्शन' हा नवा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर नुकताच उलगडला. संसाराचा गाडा हाकलताना नेहमीच अनेक संकटांचा सामान्यांना सामना करावा लागतो.  कमी पैशांमध्ये घर.....

Read More