By Bollywood Reporter | December 21, 2020

मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडली, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिलं हेल्थ अपडेट

बॉलिवूडचे  ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडल्याने आगामी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं. नोव्हेंबरपासून मसूरी या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतंय.

‘मिड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार.....

Read More

By Bollywood Reporter | December 21, 2020

अक्षय कुमारचा अतरंगी अवतार पाहा, हातात गुलाब आणि शाही अंदाज

लॉकडाऊननंतर इंडस्ट्री जोमाने पुन्हा उभी राहतेय. अनेक नवनव्या सिनेमांची घोषणा झालीय. शूटींगचा श्रीगणेशासुध्दा झालाय. तसंच लॉकडाऊनपूर्वी घोषणा झालेल्या सिनेमांच शुटींग सुरु होऊन त्यांचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर येतोय. बॉलिवूड खिलाडी अक्षय.....

Read More

By Ms Moon | December 21, 2020

सिध्दार्थ चांदेकरच्या मुंबईतल्या फॅमिलीने केलं त्याचं शानदार केळवण

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री मिताली मयेकरशी लवकरच लग्नबंधनात अडकतोय. मराठी सिनेविश्वातली ही एक चर्चिली जाणारी जोडी आहे. पण लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होण्यापूर्वी या जोडीचं साग्रंसंगीत केळवणाचा कार्यक्रम पार पडतोय. अलिकडेच.....

Read More

By Ms Moon | December 21, 2020

मराठीतली ही ग्लॅमरस अभिनेत्री जीममध्ये गाळतेय घाम

मराठीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर हे नाव आघाडीवर आहे. अमृता खानविलकरचा वेल डन बेबी हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. तर लॉकडाऊनपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या चोरीचा मामला.....

Read More

By Ms Moon | December 21, 2020

पाहा Photos : ईशा केसकरच्या नखरेल अदा

आधी साधी-भोळी बानूबया म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि त्यानंतर नटखट अंदाजात हॉट आणि बोल्ड अवतारात शनाया म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री ईशा केसकरने मालिकाविश्वात अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं.गर्लफ्रेंड.....

Read More

By Bollywood Reporter | December 20, 2020

तैमुरसाठी केलेल्या पोस्टमध्ये करिना म्हणते, ‘तुझ्यावर अम्माइतकं प्रेम कोणीच करत नाही’

करिना आणि सैफचा लेक तैमुर याचा आज चौथा वाढदिवस आहे. तैमुर इतकी प्रसिद्धी कोणत्याही स्टार किडला मिळाली नसेल. तैमुर त्याचा स्पेशल दिवस आई-वडिलांसोबत मुंबईमध्ये साजरा करतो आहे. टीम म्हणजेच तैमुरची आई.....

Read More

By Ms Moon | December 20, 2020

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाला ८ दोन ७५ या सिनेमाच्या शुटिंगचा शुभारंभ

शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडे ८ दोन ७५ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ८ दोन ७५ या मराठी सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली.

 

८ दोन ७५.....

Read More

By Ms Moon | December 20, 2020

नेहा पेंडसे स्टारर ‘जून’ ला मिळाला हा सन्मान

नेहा पेंडसे आता ‘जुन’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या सिनेमाची IFFI गोवा या फिल्म फेस्टीव्हलमध्ये निवड झाली आहे. नेहाने एक पोस्ट शेअर.....

Read More