By Ms Moon | December 20, 2020

ईशा केसकरच्या घरी झोकात पार पडलं सिद्धार्थ-मितालीचं केळवण

सध्या मराठी सिनेमात येत्या काही दिवसात लग्न सराईचा गोंधळ उडणार आहे. नवीन वर्षात अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यापैकीच एक आहेत सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. या दोघांच्या केळवणाला सुरुवात.....

Read More

By Bollywood Reporter | December 20, 2020

जावेद अख्तर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिस करणार कंगनाची चौकशी

एका मुलाखतीमध्ये कंगनाने बदनामी केल्याचा आरोप गीतकार जावेद अख्तर यांनी केला आहे. त्यानंतर या तक्रारीची दखल घेण्याचे आदेश अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांनी शनिवारी जुहू पोलिसांना दिले आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एका.....

Read More

By Ms Moon | December 20, 2020

म्हणून तैमूरबाबत हा प्रश्न विचारताच ढसाढसा रडू लागली करिना कपूर

करिनाने अलीकडेच एका मुलखतीमध्ये अनेक बाबी उघड केल्या आहेत. तैमुरच्या नावामुळे झालेल्या वादावरही तिने मत व्यक्त केलं आहे. यावेळी ती म्हणते, ‘तैमुरच्या नावावरुन झालेला वाद भयावह होता. हा अतिशय किळसवाणा.....

Read More

By Ms Moon | December 19, 2020

मोस्टली सेनच्या आईला इम्प्रेस करण्यासाठी ही अभिनेत्री झाली कोळीवाड्याची पोर

वेब क्वीन मिथीला पालकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नेहमी चाहत्यांशी ती विविध पोस्टच्या माध्यमातून संवाद साधते. नुकतंच मिथीला पालकरने कोळीवाड्याच्या पोरीच्या साजातला फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.....

Read More

By Ms Moon | December 19, 2020

सोशल मीडियावर उलगडलं धमाकेदार 'दादला बुलेटवाला'चं मोशन पोस्टर '

‘सिग्नेचर ट्युन्स’ प्रस्तुत आणि ‘ए. बी. एंटरटेनमेंट’ यांच्या सहकार्याने मराठी सिंगल “दादला बुलेटवाला” मध्ये दिसणार बॉलीवुड चित्रपट एबीसीडी फेम सुशांत पुजारी तसेच सोबत दिसणार अमृता फडके.

दादला बुलेटवाला चे दिग्दर्शन आणि.....

Read More

By miss moon | December 19, 2020

'देवमाणूस' आणि 'कारभारी लयभारी' कलाकारांची 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर धमाल

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अनेक कलाकार येत असतात. त्यातच प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेचे कलाकारही या विनोदवीरांच्या मंचावर धमाल करताना दिसतात. नुकतच या मंचावर 'देवमाणूस' आणि 'कारभारी लयभारी' मालिकेची टीम हजर.....

Read More

By Ms Moon | December 19, 2020

अप्सरेच्या मनमोहक अदा पाहून तुमचाही जीव होईल येडा पिसा

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावरुन सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिच्या स्पेशल लुक्सची पर्वणी नेहमीच चाहत्यांना मिळते. 

लंडनमध्ये आपल्या आगामी मराठी.....

Read More

By Ms Moon | December 19, 2020

माझ्या नव-याला दहशतवादी आणि पाकिस्तानी म्हणून हिणवायचे : उर्मिला मातोंडकर

बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणून आपल्या मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरने स्थान पटकावलं. सशक्त अभिनेत्री म्हणून ती  इंडस्ट्रीत ओळखली जायची. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज जरी सिनेसृष्टीपासून दूर असली.....

Read More