By Bollywood Reporter | May 07, 2021

'बिग बॉस 14' रनर-अप गायक राहुल वैद्यचं फेसबुर अकाऊंट हॅक

'बिग बॉस 14' चा पहिला रनर-अप आणि प्रसिध्द गायक  राहुल वैद्यचं फेसबुर अकाऊंट हॅक झाल्याचं त्यानेच आपल्या इन्सटाग्राम स्टोरीवरुन चाहत्यांना सांगितलं आहे. तसंच आपल्या फेसबुकवरुन प्रदर्शित करण्यात येणा-या व्हिडीओंकडेही दुर्लक्ष करण्यात.....

Read More

By Ms Moon | May 06, 2021

गोव्यात पुन्हा एकदा मराठी मालिकांवर शुटिंग बंदची नामुष्की, शुटिंग 10 मे पर्यंत थांबलं

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेक मालिकांनी शुटिंगसाठी परराज्यात जाणं पसंत केलं. अनेक मालिका गोवा, दमण, सिल्वासा या ठिकाणी मालिकांनी शुटिंग सुरु केलं. पण गोव्यातील शुटिंगवर पुन्हा एकदा बंदची संक्रांत येताना दिसते.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | May 06, 2021

Throwback Thursday: या अभिनेत्रींना खास फोटो पोस्ट करत दिला आठवणींना उजाळा

आपल्या प्रत्येकाच्या मनात आठवणींची खास जागा असते. मागे गेलेला प्रत्येक क्षण आठवणींच्या खात्यात जमा होत असतो. या आठवणी इतरांशी शेअर करण्याची जागा म्हणजे सोशल मिडिया. सोशल मिडियावर Throwback Thursday हा.....

Read More

By Ms Moon | May 06, 2021

प्रसिद्ध तमिळ विनोदी अभिनेता पांडू यांचं करोनामुळे निधन

तमिळ अभिनेता पांडू यांचं चेन्नईच्या खासगी रुग्णालयात करोनाने निधन झालं आहे. त्यांच्या मागे तीन मुलं आहेत. पांडू यांचं वयाचं 74 व्या वर्षी निधन झालं. पांडू यांची पत्नी कुमुथा यांनाही करोनाची.....

Read More

By Ms Moon | May 06, 2021

डॉक्टरांची खिल्ली उडवणं अभिनेता सुनील पालला पडलं महागात, तक्रार दाखल

कॉमेडियन सुनील पाल विरोधात अंधेरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. सुनील यांनी फ्रंटलाईनवर काम करत असलेल्या डॉक्टरांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. सुनीलने एका व्हिडियोमध्ये करोना काळात मानवी तस्करीचा आरोप.....

Read More

By Ms Moon | May 06, 2021

‘सुर नवा ध्यास नवा’ च्या गोव्यातील सेटवर आमदारांचं नाराजीनाट्य

करोनाच्या प्रकोपापासून दूर जाऊन मालिका आणि शोचं शुटिंग परराज्यात सुरु केलं आहे. पण तिथेही काही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचे देखील.....

Read More

By Ms Moon | May 06, 2021

'तू सौभाग्यवती हो' ची दीक्षा केतकर ख-या आयुष्यात आहे बिनधास्त आणि स्टायलिश

तू सौभाग्यवती हो या मालिकेमध्ये एक नवीन, बोलक्या डोळ्यांचा आणि फ्रेश चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ही नायिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे दीक्षा केतकर. दीक्षाची ही पहिलीच मालिका. हळूहळू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरु लागली आहे. 

अभिनेत्री दीक्षा केतकर ही प्रसिध्द अभिनेता शशांक.....

Read More

By ms Moon | May 06, 2021

निधनाच्या अफवेनंतर गायक लकी अलींची ही पोस्ट चर्चेत

करोनामुळे सध्या सगळीकडे अस्थिर वातावरण आहे. यातच अनेक कलाकारांच्या मृत्यूची बातमी समोर येताना दिसते आहे. नुकतीच गायक लकी अलीच्या मृत्यूच्या अफवा समोर येत होत्या.  नेटिझन्सनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली देखील.....

Read More