December 26, 2019
पाहा अभिनेत्री सायली संजीवचा ग्लॅमरस अंदाज

‘काहे दिया परदेस’ मालिकेतून घरागरांत पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव सध्या मोठ्या पडद्यावर चांगलीच चर्चेत आहे. एकापाठोपाठ एक तिच्या सिनेमांची चर्चा आहे. तिचा 'आटपाडी नाईट्स' हा सिनेमा उद्या रसिकांच्या भेटीला येतोय....... Read More

December 25, 2019
जेनिलिया वहिनी म्हणते, ही गाठ बांधायला इतकाही उशीर झालेला नाही

रितेश-जेनिलिया देशमुख बॉलिवूडमधील सगळ्यात क्युट कपलपैकी एक आहे. जी जोडी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही जेनिलियाने एक खास व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये जेनिलिया आरशासमोर उभी आहे...... Read More

December 25, 2019
तेजस्विनी पंडित चाहत्यांसाठी गाणं गात होती पण अचानक घडलं हे......

अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनेही चाहत्यांना हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्विनीने एक व्हिडियो शेअर केला आहे. यात ती एक ख्रिसमस जिंगल गाणार असल्याचं सांगते.

 

        Read More

December 25, 2019
रिंकू राजगुरुने शेअर केला चिमुकलीसोबतचा खास व्हिडिओ

सैराटनंतर रिंकू राजगुरु रातोरात स्टार झाली आहे. त्यानंतर जवळपास एक ते दोन वर्षांनी लाईम लाईटमध्ये परतलेल्या रिंकूने सिनेमांची विचारपुर्वक निवड करण्याचं ठरवलेलं दिसत आहे. रिंकू सोशल मिडियावरही बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा..... Read More

December 25, 2019
सुबोध भावेने शेअर केलं त्याच्या आगामी वेबसिरीजचं टायटल साँग

अभिनेता सुबोध भावेने प्रॉमिस केल्याप्रमाणे त्याने लहान मुलांसाठी गोष्टींचा खजाना आणला आहे. यामध्ये तो दर गुरुवारी लहान मुलांसाठी गोष्टी सांगणार आहे. ‘सुबोधदादाची गोष्ट’ या शीर्षकाखाली त्याची छोटी वेबसिरीज रिलीज होईल. या..... Read More

December 25, 2019
पाहा Photos: मराठमोळ्या सेलिब्रिटींचा ख्रिसमस मूड ऑन

आज 25 डिसेंबर  सर्वत्र ख्रिसमसची धामूधूम पाहायला मिळतेय. नाताळचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय. आपले मराठी सेलिब्रिटीसुध्दा ख्रिसमस दणक्यात साजरा करतायत आणि आपल्या चाहत्यांना खास उत्साहात शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या या..... Read More

December 25, 2019
‘लता भगवान करे’चा पाहा टीजर

‘‘मी काल ही संघर्ष केला, आजही माझा संघर्ष सुरु आहे आणि पुढे ही माझ्या जीवनात  संघर्ष सुरु राहणार आहे. प्रयत्नांना वयाचे कोणतेही बंधन नसते यामुळे जिंकणे चिरतरुण आहे.’’ असे सांगणाऱ्या..... Read More