November 22, 2018
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरने दिला हा संदेश

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरची प्रसिद्धी दिवसागणिक वाढत आहे. वाजले की बारा म्हणत अवघ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर ठेका धरायला लावणारी अमृता मराठीसोबतच हिंदीतही आपली विशेष छाप पाडताना दिसून येते. बाजी,..... Read More

November 21, 2018
अभिनेत्री सई ताम्हणकरचा मोबाईल फोन हरवला आणि.......

सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकर हिला सध्या एका मनस्तापातून जावं लागतंय. तुम्ही म्हणाल मनस्ताप कसला आणि कशामुळे. अहो, तर त्याचं असं झालंय की, सईबाईंचा फोन अचानक हरवलाय आणि..... Read More

November 22, 2018
'खंडेराया झाली माझी दैना' हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

गायक वैभव लोंढे यांचा स्वरसाज लाभलेलं 'खंडेराया झाली माझी दैना' हे नवंकोरं गाणं प्रदर्शित झालं आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती चेतन गरुड प्रॉडक्शनने केली आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये..... Read More

November 21, 2018
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शिवपर्वाची अखेर

भारताच्या इतिहासात ज्यांनी सुवर्णकाळ निर्माण केला ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचं कार्यकर्तृत्व बघताना इतिहास रोमांचित झाला आणि त्यांच्या अकस्मात जाण्याने हाच इतिहास गहिवरला, काळाचा कठोर स्वरही त्याक्षणी कातर झाला...... Read More

November 20, 2018
पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहायला मिळणार सचिन पिळगावकर आणि कविता लाड यांची केमिस्ट्री

प्रेम जरी आयुष्यावर असलं तरी त्याची परिभाषा ही वयोगटानुसार वेगळी असते आणि अनिरुध्द दातेची तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा हे सर्व आपण 'लव्ह यु जिंदगी' या मराठी सिनेमाच्या टीझरमध्ये पाहिले..... Read More

November 20, 2018
वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे या दिग्गज अभिनेत्री प्रथमच येणार एकत्र

मराठी सिनेसृष्टीत 80-90चं दशक गाजवणा-या सुप्रसिध्द अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर या टॉपच्या नायकांना नायिका म्हणून उत्तम साथ देत सिनेमे सुपरहिट करणा-या..... Read More

November 19, 2018
'नशीबवान' भाऊ कदम म्हणतोय,'ब्लडी फुल जिया रे'

सुप्रसिद्ध मराठी विनोदवीर भाऊ कदम यांचा आगामी सिनेमा 'नशीबवान' हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल हा सिनेमा प्रस्तुत करत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने, आणि अमोल वसंत गोळे..... Read More