By Team PeepingMoon | July 19, 2022

अभिनेता अंकुश चौधरी सांगतोय 'एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी' ; पाहा व्हिडिओ

मराठीचा स्टाईल आयकॉन म्हणून ज्याच्या नावाची नेहमीचं चर्चा होते, ते नाव म्हणजे अंकुश चौधरी. अंकुशने नाटक, मालिका आणि सिनेमा अश्या तीनही क्षेत्रात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. दरम्यान अंकुशची महाराष्ट्र.....

Read More

By Team peepingmoon | July 19, 2022

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अभिनेत्री विशाखा सुभेदारची एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कानेटकर फॅमिली अपूर्वा शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत असताना.....

Read More

By Team PeepingMoon | July 19, 2022

'सूर नवा ध्यास नवा'चं नवीन पर्व प्रेक्षकांच्या सांगितिक मेजवानीसाठी सज्ज

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हेतर जगभरातील मराठी रसिक श्रोते ज्याची चातकासारखी वाट पहात असतात तो रसिकजनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारा… मराठी संगीत रिॲलिटी शोमधील ‘मेरूमणी’ अर्थात कलर्स मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि दर्जेदार.....

Read More

By Pradnya Mhatre | July 18, 2022

निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी घेतली मल्याळम कलाकारांची भेट

सिनेमाचा विषय आणि सहज अभिनय करणारे कलाकार यामुळे मल्याळम सिनेमा जगभर पाहिला जातो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेले निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे साऊथ.....

Read More

By Team Peepingmoon | July 18, 2022

चाहत्याने दिलेली भेट पाहून अभिनेत्री हृता दुर्गुळे भारावली

रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. 'अनन्या' चित्रपटाच्या माध्यमातून हृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृताने.....

Read More

By Team Peepingmoon | July 18, 2022

"स्वतः ला खरंच काय आवडतं हे शोधून..." ; बिगबॉस फेम आदिश वैद्यची 'ती' पोस्ट चर्चेत

बिगबॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्रीने प्रवेश करत राडा घालणारा अभिनेता म्हणजे आदिश वैद्य. आदिशने या शॉ शोमध्ये उत्तम परफॉर्मन्स करत प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळवली. तो जास्त काळ या घरामध्ये राहिला.....

Read More

By Team Peepingmoon | July 18, 2022

अभिनयासह फोटोग्राफीतही रमतो सुयश टिळक ; बांधवगड अभयारण्याचे फोटोस सोशल मीडियावर केले शेयर

मराठी मनोरंजन सृष्टीतला हँडसम चेहरा म्हणून अभिनेता सुयश टिळकला ओळखले जाते. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुयश हा उत्तम अभिनेता तर आहेच.....

Read More

By Team Peepingmoon | July 18, 2022

लंडनमध्ये 'लायनकिंग' नाटक पाहायला मराठमोळ्या लूकमध्ये पोहोचले प्रवीण तरडे

मराठी सिनेसृष्टीत सध्या प्रवीण तरडे हे नाव चर्चेत आहे. धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव या सिनेमांमुळे प्रवीण तरडे हे नाव चांगलंच गाजत आहे. दरम्यान या सिनेमांमुळे त्यांना त्यांच्या व्यस्त वेळातून कुटुंबाला.....

Read More