By Team PeepingMoon | July 11, 2022

अभिनेता अंकित मोहनच्या चिमुकल्या लेकाचा शिवाजी महाराजांना मुजरा

फर्जंद आणि अश्या अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारणार अभिनेता म्हणजे अंकित मोहन. अंकित मोहन सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. नुकतंच अंकित मोहनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये.....

Read More

By Team peepingmoon | July 11, 2022

आता वेडेपणा सुरू! रितेश देशमुख दिगदर्शित वेडचं शूटिंग पूर्ण, मानले सलमान खानचे आभार

अभिनयात नशिब आजमावल्यानंतर मराठी आणि बॉलिवूड गाजवणारा लाडका अभिनेता रितेश देशमुख आता दिग्दर्शनात पदार्पण करतोय. रितेशच्या या सिनेमाचं नाव वेड असून महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाद्वारे त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख मराठी.....

Read More

By Team PeepingMoon | July 09, 2022

"मला तुझ्याकडून काहीच नको" ; अभिनेते भरत जाधव यांची विठुरायासाठी भावनिक पोस्ट

मराठीतील सुपरस्टार अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. भारत जाधव यांनी आपल्या अभिनय कौशल्याने तसेच विनोदी कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रंगभूमी पासून तर.....

Read More

By Team PeepingMoon | July 09, 2022

'फायनली ती इच्छा पूर्ण झाली बाबा' ; कुशल बद्रिकेने शेयर केली खास पोस्ट!

झी मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम गेले अनवक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातले हास्यवीर धमाल स्कीट्स सादर करत प्रेक्षकांना हसवत आहेत. या कार्यक्रमातील हास्यवीर कुशल.....

Read More

By Team PeepingMoon | July 09, 2022

'नात्यामधल्या चुका सांभाळून घ्याव्या लागतात' अमृता सुभाषचा हा व्हिडीओ पाहिलात का?

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आणि ओटीटी क्षेत्रात देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृताने नाटक, मालिका, चित्रपट, लेखन अशा सर्वच ठिकाणी उत्तम कामगिरी केली आहे. अशी ही.....

Read More

By Ms Moon | July 09, 2022

Video पाहा : अखेर मल्हार अंतराच्या प्रेमात पडला...

जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा आणि मल्हारच्या नात्याला अनेक वळण आली. दोघांनी कठीण परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. अनेक कसोट्या पार पाडल्या. आणि तेव्हापासून प्रेक्षकांना उत्सुकता होती की, कधी हे दोघं.....

Read More

By Team PeepingMoon | July 09, 2022

'पाऊले चालती पंढरीची वाट' ; अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड विठ्ठलभक्तीत दंग

कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात पंढरपूरची वारी होतेय. त्यामुळे विठुरायाच्या भेटीची ओढ ही सामान्य वारकऱ्यांसोबत मराठीतील काही कलाकारांना देखील लागली आहे. मराठीतीली काही प्रसिद्ध कलाकारांनीही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारीला.....

Read More

By Team peepingmoon | July 09, 2022

आषाढी एकादशी निमित्त 'विठ्ठला तूच तूच तू' प्रेक्षकांच्या भेटीला

पांडुरंग आणि त्याची पंढरी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी हक्काचे माहेरघर आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे आषाढी एकादशी दिवशी विशेष महत्व  आहे. आषाढी एकादशी म्हटली की प्रथम डोळ्यासमोर येते ती.....

Read More