By Team peepingmoon | October 15, 2022

Video : "धुमशान घाला रे" हे मालवणी बोलीभाषेतले गीत प्रेक्षकांच्या भेटीला

एका अनोख्या कथेवर आधारित आणि आगळंवेगळं नाव असलेला 'प्रेमप्रथा धुमशान' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातलं धुमशान घाला रे हे धमाल मालवणी गाणं लाँच करण्यात आलं असून, २८ ऑक्टोबरला.....

Read More

By Pradnya Mhatre | October 15, 2022

हॅरी पॉटरमधील 'हॅग्रिड' काळाच्या पडद्याआड

हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेने वाचकांना आणि सिनेरसिकांना आजतागायत भुरळ पाडलीय. हॅरी पॉटरमधील रुबेस हॅग्रीड ही भूमिका करणाऱ्या रॉबी कोल्टरेनयांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. हॅरी पॉटरशिवाय रुबेस रॉबी कोल्टरेनब्रिटीश.....

Read More

By Team peepingmoon | October 15, 2022

'कुलस्वामिनी' सिनेमातून देवी आणि भक्तांचं दृढ नातं येणार प्रेक्षकांसमोर

नुकताच देवीचा नवरात्रौत्सव थाटामाटात पार पडला.  उत्साह, प्रेम, आदर, आपुलकी, करुणा अशा अनेक भावनांमधून देवीमातेविषयीची आपली भक्ती तिचे भक्त व्यक्त करत असतात. येत्या ११ नोव्हेंबरला अवघ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'कुलस्वामिनी'.....

Read More

By Team peepingmoon | October 15, 2022

अभिनेते मनोज जोशी ‘एअर इंडिया’वर संतापले, जाणून घ्या प्रकरण

मराठी सिनेमे, नाटक आणि मालिकांमधून अभिनयाची छाप पाडण्यासोबतच हिंदी कलाविश्वातही दिमाखात झळकणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. एअर इंडिया विमान कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे मनस्ताप सहन.....

Read More

By Team peepingmoon | October 14, 2022

'हर हर महादेव' मधील सळसळत्या उर्जने भरलेलं 'बाजी रं बाजी रं' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

हर हर महादेव ही शिवगर्जना सध्या सर्वत्र दुमदुमत आहे. यासाठी कारणही तसं विशेषच आहे ते म्हणजे झी स्टुडियोजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला आगामी 'हर हर महादेव' हा चित्रपट. या चित्रपटाच्या.....

Read More

By Team peepingmoon | October 14, 2022

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध नाटककार, पटकथाकार, लेखक, आणि प्राध्यापक महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. टाटा समूहातर्फे आयोजित केला जाणाऱ्या साहित्य महोत्सवात हा पुरस्कार दिला जाणार आहे. भारतीय रंगभूमीवरील महान.....

Read More

By Team peepingmoon | October 14, 2022

Big Boss Marathi 4 - Day 12 तेजस्विनी अमृता धोंगडेला म्हणाली, “हाय वे माय वे मला नाही चालतं..”

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये पडणार वादाची पहिली ठिणगी, कारण काय तर जेवण बनवणे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये डिसऑन येत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या.....

Read More

By Team peepingmoon | October 14, 2022

दिवाळी आधीच 'सनी' चा धमाका, म्हणतोय ‘नाचणार भाई'

'सनी' मधील 'नाचणार भाई' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले असून युट्यूबवर सध्या फक्त याचेच किस्से आणि गावांची धमाल नावं पाहायला मिळत आहेत. घरापासून दूर असल्यावर क्षणोक्षणी घरच्यांची आठवण येणे.....

Read More