By  
on  

हॅरी पॉटरमधील 'हॅग्रिड' काळाच्या पडद्याआड

हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेने वाचकांना आणि सिनेरसिकांना आजतागायत भुरळ पाडलीय. हॅरी पॉटरमधील रुबेस हॅग्रीड ही भूमिका करणाऱ्या रॉबी कोल्टरेनयांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. हॅरी पॉटरशिवाय रुबेस रॉबी कोल्टरेनब्रिटीश टीव्ही मालिकेत क्रॅकरमधील भूमिकेसाठी ओळखले जायचे. ट्विटरवर रॉबी कोल्टरेनयांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रध्दांजली दिली आहे. 

 २००१ ते २०११ मध्ये आलेल्या हॅरी पॉटर फिल्मस च्या मालिकेती त्यांनी हॅरी पॉटरच्या मेंटरची भूमिका पार पाडली होती.त्यांच्या जबरदस्त लुकमुळे ते नेहमीच लक्षवेधी अभिनेते ठरले. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. यासोबतच समीक्षकांनी रॉबी कोलट्रेनच्या अप्रतिम अभिनयाचेही कौतुक केले होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive