By Team peepingmoon | October 25, 2022

Video : अंकुश चौधरीच्या ‘ऑटोग्राफ’चा टीझर पाहिलात का?

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या बहुप्रतीक्षित ‘ऑटोग्राफ’चा टीजर प्रदर्शित झाला आहेया टीझरमध्ये अंकुश चौधरीसह अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे आणि मानसी मोघे काही महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये दिसतात. त्यातून ही एक सांगीतिक प्रेमकथा आहे आणि तिला.....

Read More

By Team peepingmoon | October 25, 2022

Bigg Boss Marathi 4: Day 21 अपूर्वा काढणार विकासची समजूत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन रॉकेट” हे नॉमिनेशन कार्य. नॉमिनेशन कार्याअंती या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण, अमृता देशमुख, त्रिशूल, विकास, योगेश, आणि प्रसाद हे सदस्य नॉमिनेट.....

Read More

By Team peepingmoon | October 25, 2022

इफ्फी महोत्सवात ‘शेर शिवराज’ चित्रपटाची बाजी

गोव्यात होऊ घातलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२२ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 'इंडियन पॅनोरमा' या विभागात फिचर.....

Read More

By Team peepingmoon | October 25, 2022

Big Boss Marathi 4 - बिग बॉस मराठीच्या घरामधून मेघा घाडगे बाहेर !

 बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. आरोप प्रत्यारोप तर बघायला मिळालेच पण, काही सदस्यांना आता जागं होण्याची गरज आहे असे देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. तर योगेशला सक्त ताकीद.....

Read More

By Team peepingmoon | October 22, 2022

लक्ष वेधून घेणारा 'सूर्या'चा धमाकेदार फर्स्ट लुक प्रदर्शित

आज एकीकडे बॅाक्स ऑफिसवर दक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला आहे, तर दुसरीकडे देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठीचा डंका वाजतोय. प्रेक्षकांनी हिंदी सिनेमांकडे पाठ फिरवली असली तरी दक्षिणात्य सिनेमांप्रमाणेच काही मराठी चित्रपटांनीही बॅाक्स ऑफिसवर.....

Read More

By Team peepingmoon | October 22, 2022

तब्बल १८ वर्षांनंतर अनुराधा पौडवाल यांचं मराठीत पुनरागमन; 'कुलस्वामिनी'मधील गाण्याला दिला स्वरसाज!

 देवीमातेचं भक्तांशी असलेलं अनोखं नातं अत्यंत श्रवणीय स्वरूपात सगळ्यांसमोर मांडणारं 'कुलस्वामिनी' या आगामी चित्रपटाचं पहिलं गाणं आज लाँच झालं आहे. खरंतर हे गाणं नसून देवीमातेची अत्यंत भक्तीभावाने केलेली आरतीच आहे......

Read More

By Team peepingmoon | October 22, 2022

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या मंचावर महाराष्ट्राचा नटसम्राट प्रशांत दामले

महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पाहिला जातो. हास्यरसिकांना हा कार्यक्रम आठवड्यातले चार दिवस पाहायला मिळतो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण.....

Read More

By Team peepingmoon | October 22, 2022

'एकदम कडक' चित्रपटातील स्वीटीची सर्वत्र हवा, भाग्यश्री मोटे साकारणार स्वीटीची भूमिका

तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमॅंटिक, संघर्षमय, आशयघन अशा 'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले, मात्र त्या पोस्टरवरील मुलं पाहत असणारी मुलगी नक्की कोण आहे, या चर्चेला उधाण.....

Read More