By Team peepingmoon | May 04, 2023
सत्तेसाठी अंतिम लढा! लोकप्रिय सिरीज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा
‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा या बहुचर्चित वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा सिझन प्रचंड गाजला. सुप्रसिध्द दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्या या वेबसिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सिध्दार्थ चांदेकर, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज.....