By  
on  

'आवाज़ वाढू दे पारा चढू दे दणदण नाचून या मंचावर... जगाला नडू दे'

मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजेच आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सोशल मीडियावरुन चाहत्यांसाठी रोज तिच्या विविध लुक्सची पर्वणी घेऊन येते. सोनालीने नुकतंच डान्स रिएलिटी शो डान्सिंग क्वीनच्या पहिल्या एपिसोडमधला लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. डान्सिंग क्ववीन-साईज लार्ज पण फुल चार्ज असं या नव्या पर्वाचं नाव आहे, पहिल्या पर्वाप्रमाणेच सोनाली या पर्वाचीसुध्दा परिक्षक आहे. 

लाल स्पेगेटी-त्यावर फ्लावरी रेड जॅकेट आणि क्रिम कलरच्या स्कर्टमध्ये सोनाली खुपच सुंदर दिसतेय. हे दिलखेचक फोटो शेअर करताना सोनालीने खुप खास ओळीही शेअर केल्या आहेत, ज्या चिन्मय  कुलकर्णीने लिहल्या आहेत. 

"पोरी इथे येतील भारी वजनदार आहे प्रत्येक नारी घालतील पैंट नेसतील सारी.... मोहक अदा नज़र करारी डान्स शी पंगा नृत्याचा दंगा उडतील खास घेतील भरारी"

 

 

 

अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच या कार्यक्रमात डान्सिंग क्वीन्सचा उत्साह वाढवताना दिसते. पहिल्या पर्वानंतर या दुस-या साईज लार्ज पण फुल चार्ज या पर्वातसुध्दा स्पर्धकांचं मनोबल सोनाली अगदी छान वाढवते. त्यामुळे परिक्षक म्हणून तिला नेहमीच पसंती मिळते. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आवाज़ वाढू दे पारा चढू दे ‍️ दणदण नाचून या मंचावर... जगाला नडू दे फ़िकर कोणाची ‍️ फिगर ही आमची झरझर बरसून या नृत्यातून ‍️ काळज़ाला भिडू दे .... - @kulkarnic For the premiere episode of #dancingqueen attempting something new #itsarap #rap #swag Do watch tonight at 9.30 only on @zeemarathiofficial And for the first week, #rapperlook Dressed in @moresha_sameera_dalvi skirt and jute blazer And proudly associating with @kranti_redkar ‘s newly launched @krakarofficial donning the SONDER neck piece by @pranitkumbhar12345

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive