30-Aug-2021
Video : अप्सरेने घेतला 'अहों'साठी हा खास उखाणा, तुम्ही ऐकलात का?

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी यंदा मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. सोनाली आणि कुणालचा विवाह सोहळा दुबईत पार..... Read More

19-Aug-2021
World Photography Day च्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने शेयर केले पतिने क्लिक केलेले खास ट्रीपचे हे फोटो

जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही विविध पोस्ट केल्या आहेत. अभिनेत्री सोनाली..... Read More

16-Aug-2021
पाहा Photos : अप्सरेचा हा स्वदेशी लुक वेधतोय चाहत्यांचं लक्ष

अप्सरा म्हणून ओळख असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी सोनाली विविध पोस्ट करताना दिसते. यात..... Read More

12-Aug-2021
पाहा Video : सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरेचा Friends डायलॉगवर केलेला हा व्हिडीओ पाहिलात का ?

सोशल मिडीयावर फ्रेंड्स या प्रसिद्ध इंग्रजी मालिकेच्या डायलॉगवर व्हिडीओ केले जातात. अनेक सेलिब्रिटी मंडळीही या डायलॉगवर व्हिडीओ करताना दिसतात. सध्या..... Read More

05-Aug-2021
पाहा Photos : पतिसोबत सोनाली कुलकर्णीची समुद्र किनारी रोमँटिक डिनर डेट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या पतिसोबत मालदीवमध्ये सुट्टीची मजा लुटतेय. पति कुणाल बेनोडेकरच्या वाढदिवसानिमित्ताने तिने ही खास ट्रीप प्लॅन केली होती...... Read More

04-Aug-2021
पाहा Video : मालदीवमध्ये सोनाली कुलकर्णी पतिसोबत अशी करतेय मजा, हे आहे खास कारण..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सध्या पति कुणालसोबत मालदीवमध्ये आहे. या मालदीव ट्रीपचं खास कारण आहे. ते कारण म्हणजे सोनालीचा पति..... Read More

02-Aug-2021
पति कुणालच्या वाढदिवसाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार हे खास सरप्राईज

7 मे, 2021 रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी लगीनगाठ बांधली. दुबईत काही जवळचे नातेवाईक आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत..... Read More

05-Jul-2021
पाहा Video : सोनाली कुलकर्णी आणि फुलवा खामकरचा हा डान्स व्हिडीओ एकदा पाहाच, या गाण्यावर उत्स्फुर्त डान्स

'अप्सरा आली' फेम सोनाली कुलकर्णी आणि नृत्यदिग्दर्शिक फुलवा खामकर यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. अप्सरा आली या लोकप्रिय गाण्यातील सोनालीला..... Read More

21-Jun-2021
International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योगदिनी या अभिनेत्रींनी केली योगाची विविध आसनं

मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या आयुष्यात योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगा हे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासाचे प्रभावी साधन आहे...... Read More

07-Jun-2021
एक महिन्यांपूर्वी सोनालीने लग्न करून थाटला संसार, दुबईत लग्न करून वाढदिवसाला दिली होती लग्नाची बातमी

अनेक कलाकारांनी गुपचुप लग्न करून नंतर सोशल मिडीयावर लग्नाची बातमी दिल्याचं चित्र कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या..... Read More

04-Jun-2021
पाहा Photos : पति कुणालने क्लिक केले अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे सुंदर फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी शेयर करते. नुकतच सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच..... Read More

03-Jun-2021
Bicycle Day Special : या कलाकारांचं सायकलसोबत खास नातं, फिटनेससाठी करतात सायकलींग 

अनेकांसाठी सायकल हे दुचाकी वाहन लहानपणापासूनच सोबती असते. फिटनेससाठी तर सायकल हे एक उत्तम वाहन आहे. ज्याने व्यायामही होतो आणि..... Read More

02-Jun-2021
PeepingMoon Exclusive : जगप्रसिद्ध tabloid च्या कव्हर पेजवर झळकणारी सोनाली कुलकर्णी ठरली पहिली मराठी अभिनेत्री , म्हणते "मी भारावून गेले"

मराठी चित्रपट आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी जागतिक पातळीवरही नावलौकीक केलं आहे. भारतातच नाही तर जगभरातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे...... Read More

25-May-2021
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसली अज्ञात व्यक्ति, सोनालीच्या वडीलांवर केला हल्ला

सेलिब्रिटींना भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जाण्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या बाबतीत घडली..... Read More

18-May-2021
 Birthday Special : या वैविध्यपूर्ण भूमिकांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जिंकली प्रेक्षकांची मनं , हे आहेत टॉप 10 चित्रपट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनय कौशल्यातून आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिचं मोहक सौंदर्य, नृत्याची जाण, अभिनय यातून तिने साकारलेल्या अनेक..... Read More

18-May-2021
Birthday Special : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ही TOP 5 गाजलेली गाणी एकदा पाहाच

मोहक सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि दमदार अभिनय यांच्या जोरावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मनोरंजन विश्वातील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली..... Read More

13-May-2021
पाहा Photos : अप्सरा आली ! सोनाली कुलकर्णीच्या या लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सोशल मिडीयावरील पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. सोनाली सोशल मिडीयावर काय पोस्ट करते याकडे तिच्या चाहत्यांचं, फॉलोअर्सचं लक्ष..... Read More

11-May-2021
पाहा Photos : ही अभिनेत्री घरात वर्कआउट करुन झाली इतकी फिट

सध्या कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाची गरज आहे. अनेक जण यासाठी योगा आणि विविध वर्कआउट देखील करत आहेत. सध्या..... Read More

10-May-2021
पाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फिटनेससाठी अशी घेतेय मेहनत

सध्याच्या कोरोना काळात आरोग्य चांगलं रहावं यासाठी विविध व्यायाम, योगा करण्याचे सल्ले दिले जात आहेत. रोगप्रतिकारक शक्ति वाढावी यासाठी अनेक..... Read More