By  
on  

पाहा शिवजयंतीनिमित्त या कलाकारांनी दिली शिवरायांना मानवंदना

१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी खुप खास आहे. कारण या दिवशी महाराष्ट्राचं दैवत शिवाजीमहाराज यांची जयंती साजरी केली जाते. संपुर्ण महाराष्ट्रात हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. या दिवशी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही शिवाजी महाराजांना वंदन करण्याची संधी दवडली नाही. रितेश देशमुख, रवी जाधव, अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर यांसारख्या अनेक कलाकारांनी शिवप्रभूंना नमन केलं आहे.

https://www.instagram.com/p/BuDNXKGF7l6/?utm_source=ig_web_copy_link

 

https://twitter.com/AvadhootGupte/status/1097573158905761792

https://www.instagram.com/p/BuDD76wFK1K/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BuDjWVEBC_n/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive