By Amruta Chiranjivi Chougule | 25-Sep-2019

शाहरुखच्या बऊआ सिंगशी तुलना झाल्यावर रितेश देशमुख म्हणतो.....

रितेश देशमुखच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या मरजावां सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात रितेश देशमुखची विशेष भूमिका आहे. रितेश या सिनेमात बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारताना दिसत आहे. यावेळी रितेशची.....

Read More

By Bollywood Reporter | 22-Sep-2019

'मरजांवा' सिनेमातून रितेश देशमुखचा लुक आला समोर, ह्य दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'एक व्हिलन'नंतर अभिनेता रितेश देशमुख आणि सिध्दार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकणार आहेत. ही जोडी आता पुन्हा एकदा मिलाप झवेरीचा सिनेमा 'मरजांवा' मध्ये एकत्र झळकणार आहे. ह्या सिनेमातला रितेश देशमुखचा.....

Read More

By Bollywood Reporter | 06-Aug-2019

सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा देत रितेश देशमुख म्हणतो....

देशाच्या माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी दिल्लीत निधन झालं. त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागल्.याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात.....

Read More

By Devendra Jadhav | 12-Jul-2019

सिनेमा न आवडल्याने रितेशने या हटके अंदाजात चाहत्याला परत केले पैसे

ट्रोलींगचा सामना करणं कलाकारांसाठी नवीन नाही. खुपवेळेस या ना त्या कारणामुळे अनेकदा कलाकारांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. तसेच सिनेमा न आवडल्याने कलाकारांचे चाहते सोशलमीडियावर त्या कलाकारावर टीकेचा भडीमार करताना आपला राग व्यक्त.....

Read More

By | 20-May-2019

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या धर्तीवर अक्षयने शेअर केला ‘हाऊसफुल ऑफ थ्रोन्स’चा फोटो

गेले काही दिवस सोशल मिडियात चर्चा आहे ती ‘गेम ऑफ थ्रोन्स’या वेबसिरीजची. या वेबसिरीजने परदेशातच नव्हे तर भारतातही आपले फॅन निर्माण केले आहेत. यापासून बॉलिवूड सेलिब्रिटीही लांब नाहीत. बॉलिवूडचा खिलाडी.....

Read More

By | 18-Feb-2019

पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी ‘टोटल धमाल’च्या टीमने घेतला हा मोठा निर्णय

पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी आज देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. यावेळी बॉलिवूडकर कसे मागे राहतील. त्यामुळे बॉलिवूडमधूनही या कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. नुकतीच टोटल धमालच्या टीमनेही या.....

Read More

By | 05-Feb-2019

या ग्लॅमरस अवतारात ‘मुंगडा’वर थिरकली सोनाक्षी सिन्हा

'टोटल धमाल' सिनेमाचं आणखी एक धमाकेदार गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘मुंगडा’या अभिनेत्री हेलन यांच्या गाण्याला रिक्रिएट करण्यात आलं आहे. बॉलिवूडची दबंग गर्ल ग्लॅमरस अवतारात या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळतेय......

Read More

By | 14-Dec-2018

रितेश देशमुख पुन्हा एकदा व्हिलन, पाहायला मिळणार बुटक्या व्यक्तिरेखेत

अभिनेता रितेश देशमुख सध्या माऊलीमधून रसिकांसमोर आला आहे. मराठी सिनेमाचं शुटिंग संपल्यानंतर रितेश पुन्हा बॉलिवूडपटांकडे वळला आहे.रितेश आता मिलाप जवेरीच्या ‘मरजावां’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘एक व्हिलन’ या सिनेमाप्रमाणेच.....

Read More

By | 01-Feb-2019

रितेश देशमुखला करायचं आहे या कलाकारांसोबत काम, केला फोटो शेअर

प्रत्येक कलाकाराचं कलेशी संबंधित काहीना काही स्वप्न असतं. अभिनेता रितेश देशमुखचं देखील असंच एक स्वप्न आहे रितेशला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम करायचं होतं. टोटल धमाल सिनेमाच्या निमित्ताने.....

Read More

By | 13-Dec-2018

अ‍ॅक्शन, ड्रामा, इमोशनने भरपूर 'माऊली': जमलंय बघा !

दिग्दर्शक: आदित्य सरपोतदार कलाकार: रितेश देशमुख, सय्यामी खेर, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ जाधव लेखक: क्षितीज पटवर्धन वेळ: 2 तास रेटींग : 3.5 मून अॅक्शनपॅक सिनेमे तसे मराठीत नवे नसले तरी त्यांचा ट्रेंड हळूहळू रुजू होतोय. या सिनेमांना कथानक आणि योग्य मनोरंजनाची फोडणी देऊन तो.....

Read More

By | 19-Feb-2019

पाहा शिवजयंतीनिमित्त या कलाकारांनी दिली शिवरायांना मानवंदना

१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी खुप खास आहे. कारण या दिवशी महाराष्ट्राचं दैवत शिवाजीमहाराज यांची जयंती साजरी केली जाते. संपुर्ण महाराष्ट्रात हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. या.....

Read More

By | 07-Feb-2019

रितेश आणि कैलाश खेर यांच्या उपस्थितीत पार पडला ‘डोक्याला शॉट'चा म्युझिक लाँच

अनेक दिवसांपासून सगळयांना प्रतीक्षा असणाऱ्या 'डोक्याला शॉट' या हटके नाव असलेल्या  चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. मुंबईत संपन्न झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख.....

Read More

By | 17-Dec-2018

'माऊली'चा शो एेनवेळी बंद पडल्याने प्रेक्षकांमध्ये संताप

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंब आणि मित्रपरिवारासमवेत रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षीत 'माऊली' सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेल्या प्रेक्षकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. प्रेक्षक सिनेमा एन्जॉय करण्यासाठी गेले खरे पण क्लायमॅक्स सुरु.....

Read More

By | 07-Dec-2018

सयामी खेरच्या मदतीला धावून आला सिध्दार्थ जाधव

मराठी चित्रपटसृष्टी पूर्वीपेक्षा जास्त प्रगल्भ होत चालली आहे. त्यामुळेच हिंदीमधील कलाकारांनाही मराठीत काम करण्याचा मोह आवरत नाही.त्यामुळे आतापर्यंत अनेक हिंदी कलाकारांची मराठीत वर्णी लागली आहे. त्यातच आता सयामी खेरची भर.....

Read More

By | 19-Nov-2018

कार्तिकी एकादशीनिमित्त‘माऊली’चं पहिलं गाणं माझी पंढरीची माय!

या कार्तिकी एकादशीला पुन्हा एकदा घुमणार ‘माऊली’चा गजर. अजय-अतुल यांचं संगीत दिग्दर्शन आणि सुरेल स्वरसाज लाभलेलं माझी पंढरीची माय हे बहुप्रतिक्षीत गाणं आज 19 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित.....

Read More

By | 06-Nov-2018

लय भारी! शाहरुखसाठी रितेश देशमुखने उचललं हे पाऊल

आजकाल हिंदी असो किंवा मराठी प्रत्येक सिनेमाची बॉक्स ऑपिसवर जोरदार स्पर्धा सुरु असते. कधी कधी तर फ्रेक्षकांनासुध्दा प्रश्न पडतो कि कोणता सिनेमा पाहावा. पण नुकताच हा असाच एका सिनेमाबाबतचा पेच.....

Read More