By  
on  

पाहा Video : भाग्यश्री न्हालवेचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

सोशल मिडीया हे सेलिब्रिटींसाठी एक महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. या माध्यमातून कलाकार त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचतात. अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेदेखील तिच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. भाग्यश्रीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. 

भाग्यश्रीने नुकताच तिचा एक खास व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. भाग्यश्रीचा हा मजेशीर व्हिडीओ पसंत केला जात आहे. 

 

'कुंकू टिकली आणि टॅटू' या मालिकेतील भाग्यश्रीची भूमिका लोकप्रिय ठरली होती. सोशल मिडीयावर भाग्यश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive