By  
on  

अभिनेत्री सई ताम्हणकरचा हा क्यूट व्हिडीओ एकदा पाहाच

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकताच सईने एक क्यूट व्हिडीओ पोस्ट केला आहे. पेट डॉग डोरासोबत सई या व्हिडीओमध्ये मस्ती करताना दिसते. सईच्या चाहत्यांनाही तिचा हा व्हिडीओ आवडला आहे. चाहत्यांनी सईच्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Unconditional with Dora !

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

सई ताम्हणकर या पोस्टमध्ये लिहीते की, "बिनशर्त डोरासोबत." सईला प्राण्यांची आवड आहे. नुकतीच सईची अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत भेट झाली. यावेळी सईने सिद्धार्थची पेट डॉग डोरासोबत मस्ती केली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive