By  
on  

सई लोकूरचे फियांन्सेसोबतचे हे फोटो देत आहेत #CoupleGoals, पाहा सई-तीर्थदीपचे रोमँटिक फोटो

अभिनेत्री सई लोकूरचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. फियांसे तिर्थदीप रॉयसोबत सईने साखरपुडा केला आहे. अनेक दिवसांपासून सई प्रेमात असल्याचं बोलत होती. शिवाय तिर्थदीपचे पाठमोरेे फोटोही तिने पोस्ट केले होते. मात्र नुकतेच सईने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आहे.

याशिवाय सई तिर्थदीपसोबतचे आणखी काही फोटो पोस्ट करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Forget the butterflies. I feel the whole zoo when I am with you.. ️ @tirthadeep_roy

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 

नुकतच सईने आणखी काही पोस्ट केले आहेत. यात दोघांनी पांढऱ्या रंगाच्या कपड्याची थीम केली होती. दोघांचे हे फोटो कपल गोल्स देत आहेत. सोशल मिडीयावर सध्या या कपलची जोरदार चर्चा सुरु आहे. दोघं लग्न कधी करणार यासाठी सईचे चाहते उत्सुक आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive