पाहा Photos : साडी लुकमध्ये अमृता खानविलकरच्या सुंदर अदा

By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकर प्रत्येक लुक हा सुंदर पद्धतिने कॅरी करते. सारी लुकमध्ये अमृताचा सुंदर लुक पाहायला मिळतो. सध्या अमृताने सारी लुकमधील बरेच फोटोशुट केले आहेत. नुकतच अमृताने सारी आणि झुमका लुक केला होता. या लुकमधील तिचे फोटो सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहेत.

छायाचित्रकार इप्शिताने अमृताचे हे सुंदर फोटो क्लिक केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या साडीत अमृताचं सौंदर्य खुलुन दिसत आहे.

सोशल मिडीयावर अमृताचे असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांनीही अमृताच्या या नव्या फोटोंना पसंती दिली आहे. लॉकडाउनच्या काळातही अमृताचे साडी लुकमधील अनेक फोटो पाहायला मिळाले होते. सध्या साडी साडी आणि झुमका लुक अमृताला चांगलच उठुन दिसत असल्याचं पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share