अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे नवरात्री स्पेशल लुक एकदा पाहाच

By  
on  

नवरात्रौत्सवात महिला नऊ दिवशी त्या त्या रंगाचे कपडे परिधान करून विविध लुक करताना दिसतात. यात मराठमोळ्या अभिनेत्रीही मागे नाहीत. या अभिनेत्री मोठ्या उत्साहात, आनंदात नवरात्री साजरा करत दरदिवशीच्या लुकचे फोटोही सोशल मिडीयावर शेयर करतात.

अभिनेत्री अमृता खानविलकरचेही विविध लुक दरदिवशी पाहायला मिळत आहेत. कधी साडी तर कधी कुर्ती. निळ्या रंगाच्या दिवसानिमित्ताने अमृताने खास कॉटन ड्रेस लुक केला आहे. 

या लुकमधील फोटो अमृताने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

निळ्या रंगासाठी साडी परिधान न करता डैस लुक करून अमृताने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

सोशल मिडीयावर अमृताच्या या लुकला पसंती मिळाली आहे.

Recommended

Loading...
Share