पाहा Video : सोशल मिडीयावर चर्चेत असतात वैजूचे हे व्हिडीओ

By  
on  

'वैजू नंबर वन' या मालिकेतील वैजू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. कमी कालावधीतच हे पात्र लक्षवेधी ठरलं. मात्र वैजू छोट्या पडद्यापुरतीच चर्चेत नाही तर सोशल मिडीयावरही तिची चर्चा असते. अभिनेत्री सोनाली पाटील वैजूची भूमिका साकारते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Patil (@sonalipatil_official) on

 

टिक टॉक या ऐपवर सोनाली प्रचंड प्रसिद्ध होती. या मालिकेसाठी तिची निवड तिथूनच झाल्याचं ती सांगते. मात्र आता हे ऐप बंद झाल्यावर सोनाली तिचे विविध व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. सोशल मिडीयावर सोनालीच्या व्हिडीओला प्रचंड पसंती असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#vaijunumber1 #starpravah #sonalipatil #vaiju @star_pravah #oldisgold

A post shared by Sonali Patil (@sonalipatil_official) on

 

नुकताच सोनालीने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. वैजूच्या गेटअपमधील तिचे हे व्हिडीओच चांगलेच पसंत केले जातात.

 

Recommended

Loading...
Share