By  
on  

पर्ण पेठे आणि अमेय वाघच्या या सिनेमाला झाली तीन वर्षे पूर्ण

2017 मध्ये 'फास्टर फेणे' या मराठी सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं होतं. आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शक केलं होतं. या सिनेमात अमेय वाघची मुख्य भूमिका होती. भा. रा. भागवत यांनी लिहीलेल्या पात्रावर हा सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता अमेय वाघसह पर्ण पेठे, गिरीश कुलकर्णी, चिन्मयी सुमीत, दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

नुकतीच या सिनेमाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेत्री पर्ण पेठेने खास पोस्ट केली आहे. या सिनेमात पर्ण अबोलीच्या भूमिकेत दिसली होती जी एक पत्रकार आहे. यासह या सिनेमाशी जोडलेल्या काही कलाकारांनी सोशल मिडीयावर या सिनेमाची आठवण शेयर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

3 years of @filmfasterfene ! Lovely Team and Lovely Memories ‍️ tookkk!

A post shared by parna (@parnapeace) on

 

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive