By  
on  

पाहा Photos : कुर्ती लुकमध्ये दिसला अभिनेत्री सई ताम्हणकरचा हा लुक

सोशल मिडीयावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिचे विविध फोटोशुट केलेले फोटो पोस्ट करते. सोशल मिडीयावर सईचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या चाहत्यांसाठी सई विविध पोस्ट करताना दिसते.

सईच्या विविध सिनेमांमधील भूमिका आणि अभिनयासोबतच तिची स्टाईल, फॅशनही लक्षवेधी ठरते. सईने नुकतेच पोस्ट केलेले फोटोही सध्या लक्षवेधी ठरत आहेत.

नुकत्याच केलेल्या फोटोशुटमधील फोटोंमध्ये सईचा देसी लुक पाहायला मिळतोय. सईने या फोटोंमध्ये चिकनकारी कुर्ती परिधान केली आहे.

सईच्या या फोटोंना सोशल मिडीयावर चांगलीच पसंती मिळत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive