By  
on  

लंडनमध्ये पाहायला मिळाला रिंकू राजगुरुचा स्वॅग, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री रिंकू राजगुरु लवकरच एका आगामी प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'छुमंतर' या द्विभाषिक सिनेमात रिंकू झळकणार आहे. याच सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रिंकू सध्या लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये रिंकू सध्या या सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. 

रिंकू सध्या या चित्रीकरणाच्या निमित्ताने लंडनच्या रस्त्यांवर भटकंती करताना दिसत आहे. सोशल मिडीयावर रिंकू तिच्या या खास शुटिंग ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करताना दिसतेय. नुकताच रिंकूने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रिंकूचा स्वॅग पाहायला मिळतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

'छुमंतर' या सिनेमात रिंकू राजगुरुसोबतच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता सुव्रत जोशी देखील पाहायला मिळणार आहेत. नुकतीच प्रार्थना बेहेरे हे शुट संपवून मायदेशी परतली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive