By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील या अभिनेत्रीचे हे फोटो पाहिलेत का ? आता साकारतेय वहिनीसाहेब

 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत आता अभिनेत्री माधुरी पवार वहिनीसाहेबांच्या भूमिकेत दिसतेय. इतकी वर्षे या मालिकेत अभिनेत्री धनश्री काडगांवकर वहिनीसाहेबांच्या भूमिकेत दिसली होती. मात्र आता वहिनीसाहेबांच्या कमबॅकसह माधुरी वहिनीसाहेब बनली आहे. 

माधुरी ही एक उत्तम नृत्यांगना आहे. माधुरी ही 'अप्सरा आली' या कार्यक्रमाची विजेती ठरली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive