सुट्टीच्या दिवशी ही व्यक्ती सिद्धार्थ चांदेकरला सकाळी वेळेत उठवते

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मिडीयावर सक्रिय असतो. सोशल मिडीयावर त्याचे विविध फोटो पाहायला मिळतात. सिद्धार्थ आणि मिताली या कपलचे सुंदर फोटोही त्याच्या प्रोफाईलवर पाहायला मिळतात. मात्र एक खास व्यक्ति सिद्धार्थच्या आयुष्यात आहे तिचे फोटोही सिद्धार्थ पोस्ट करत असतो. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याची पेट डॉग डोरा आहे. 

सिद्धार्थ त्याची डॉग पेट डोरासोबतचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतो. नुकताच सिद्धार्थने डोरासोबतचा एक गोंडस फोटो शेयर केला आहे. याचं कारणही तसच आहे. डोराही सिद्धार्थला दररोज सकाळी उठवते. मात्र सुट्टीच्या दिवशीही ती वेळेत उठवते हे या पोस्टमधून सिद्धार्थ सांगतो. 

 

सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "जेव्हा तुम्हाला सुट्टी असते, त्या दिवशी ही bae ला तुम्हाला वेळेत उठवायचं असत." या पोस्टमध्ये डोरासोबतचा अतिशय गोड फोटो पोस्ट केला आहे.

Recommended

Loading...
Share