By  
on  

न्यूली वेड कपल सई लोकूर आणि तिर्थदीपचे हे फोटो देत आहेत #CoupleGoals

अभिनेत्र सई लोकूर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिर्थदीप रॉयसोबत नुकताच सईचा विवाहसोहळा पार पडला आहे. बेळगावात दोघांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडले.

30 नोव्हेंबरला सई आणि तिर्थदीप यांचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी परिवार मंडळी आणि मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीती हा सोहळा पार पडला.

आता या न्यूली वेड कपलने त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सईने सोशल मिडीयावर त्यांच्या लग्नानंतरचे काही खास फोटो शेयर केले आहेत. 

या फोटोंमध्ये दोघं मेड फॉर इच अदर दिसत आहेत.

सईने या फोटोत सोनेरी रंगाची साडी नेसली आहे तर तिर्थदीपने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या फोटोंमध्ये त्यांच्या आउटफीटचं कॉम्बिनेशनही सुंदर दिसत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive