By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री अमृता खानविलकरच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतय निखळ हास्य आणि सौंदर्य

अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर तिचे विविध सेल्फि फोटो शेयर करत असते. अमृताने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंनी देखील सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही सुंदर सेल्फि अमृताने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

अमृताच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. 

मुख्य म्हणजे अमृताच्या पोस्टचे कॅप्शन हे नेहमीच हटके पाहायला मिळाले आहेत. या फोटोंसाठी अमृता लिहीते की "आज सूर्य परिधान केला "

Author

Recommended

PeepingMoon Exclusive