By  
on  

संतोष जुवेकर रिलेशनशीपमध्ये ? सोशल मिडियावर केला ख़ुलासा

मराठी सिनेसृष्टीतील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणजे ‘संतोष जुवेकर’. पण संतोषने नुकत्याच दिलेल्या कबूलीनंतर मात्र त्याच्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल चाहत्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
संतोषने नुकतच सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने ‘इन रिलेशशीप’स्टेटस शेअर केलं होतं. त्यानंतर त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
पण नंतरच्या स्टेटसमध्येमात्र संतोषने कुणासोबत ३६ गुण जुळवले याचा खुलासाही केला. यावरुन संतोष त्याच्या पर्सनल आयुष्याविषयी बोलत नसून आगामी प्रोजेक्टविषयी बोलत आहे हे समोर आलं.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive