By | 17-Mar-2019

संतोष जुवेकर रिलेशनशीपमध्ये ? सोशल मिडियावर केला ख़ुलासा

मराठी सिनेसृष्टीतील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणजे ‘संतोष जुवेकर’. पण संतोषने नुकत्याच दिलेल्या कबूलीनंतर मात्र त्याच्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल चाहत्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे. संतोषने नुकतच सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे......

Read More