By  
on  

पाहा Video : अभिनेता अमेय वाघचा हटके स्वॅग

अभिनेता अमेय वाघ हा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अमेयचे सोशल मिडीयावर अनेक चाहते आहेत. त्याच्या चाहत्यांना अमेयच्या सोशल मिडीयावर विविध पोस्ट प्रचंड आवडतात. मग अमेय कधी त्याचे विनोदी व्हिडीओ पोस्ट करतो तर कधी धमाल कॅप्शन असलेले फोटो. 

अमेयने नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत अमेय शूटसाठी तयार होताना दिसत आहे. तयार होतानाचा अमेयचा हा बिहाइंड द सीन व्हिडीओ आहे. ड्रीमम वेकअपम.. या गाण्यावर अमेयने हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओवर अमेयच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

अमेय त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विविध गोष्टी पोस्ट करत असतो. त्याशिवाय लॉकडाउनच्या काळात अमेयने त्याचं युट्यूब चॅनेलही सुरु केलेलं आहे. त्यावरही अमेयचे एकापेक्षा एक मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive