By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकरनेही क्लिक केला सनकिस्ड फोटो, अमेय म्हणतो "सन वर पण जळली सगळी पोरं"

सोशल मिडीयावर अभिनेत्री अमृता खानविलकरचे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतात. नुकतेच अमृताने तिचे काही खास सेल्फि शेयर केले आहेत. 

काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघने सन किस्ड फोटोच्या टीप्स शेयर केल्या होत्या. आणि अमेयला पाहुन अमृतानेही सन किस्ड सेल्फि फोटो क्लिक केला आणि सोशल मिडीयावर शेयर केला. 

या पोस्टमध्ये अमृता लिहीते की, "अमेय वाघ हेच का ते सन किस्ड ". अमृताच्या या पोस्टवर अमेय कमेंटमध्ये लिहीतो की, "हेच ते सन किस्ड. फोटो बघून सन वर पण जळली सगळी पोरं."

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive