By  
on  

पाहा Photos : पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अमृता खानविलकरचा सुंदर लुक

सोशल मिडीयावर एखाद्या अभिनेत्रीने फोटोशूट किंवा काही फोटो पोस्ट केले की मग ते चर्चेत असतात. मात्र अभिनेत्री अमृता खानविलकरच्या फोटोंची सोशल मिडीयावर कायम चर्चा असते. अमृता कधी तिचे फोटोशूट शेयर करते तर कधी हटके आउटफिटमधील फोटो.

अमृताने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये अमृताने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या आउटफिटमध्ये अमृता सुंदर दिसतेय.

अमृताच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

सोशल मिडीयावर अमृताचे असंख्या चाहते आहेत. आणि या  चाहत्यांकडून तिला तिच्या पोस्टवरही पसंतीची पावती मिळत असते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive