पाहा Photos : या हटके लुकमध्ये स्टनिंग दिसली अभिनेत्री तेजस्विनी पंडित

By  
on  

अभिनेत्री तेजिस्विनी पंडित ही वेस्टर्न आणि पारंपारिक अशा दोन्ही वेशभुषेत सुंदर दिसते. तेजस्विनीचे अनेक वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लुक पाहायला मिळाले आहेत. याशिवाय सोशल मिडीयावरही तेजस्विनी तिचे विविध लुक आणि फोटोशुट शेयर करत असते. 

तेजस्विनीने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

गुलाबी रंगाची साडी, आकाशी रंगाचा ब्लाउज, वेस्ट बेल्ट, पिवळ्या शेडचा गॉगल असा ओल्ड एरा लुक तेजस्विनीने केला आहे. या जुन्या काळातील लुकमध्ये तेजस्विनी सुंदर दिसतेय.

तेजस्विनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तेजिस्विनीच्या या फोटोंवर हजारो लाईक्स मिळाले आहेत. 

Recommended

Loading...
Share