By  
on  

विनोदवीरांची तुफान फटकेबाजी असलेलं नाटक 'दहा बाय दहा' प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी रंगभुमीवर गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर 'दहा बाय दहा' हे नवंकोरं नाटक रसिकांच्या भेटीस येणार आहे. अनिकेत पाटील दिग्दर्शित, स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. निर्मित आणि अष्टविनायक प्रकाशित असलेल्या या विनोदी नाटकाचा नुकताच लोगो प्रकाशित करण्यात आला. त्यामुळे पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर रसिकांना विनोदी नाटकांची मेजवानी मिळेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive