By Ms Moon | 24-Apr-2020

Lockdown : वडिलांच्या पुण्यतिथीदिवशी लतादीदींनी दिलं १५ लाखाचं दान

वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीदिनी  करोना संकटाशी लढणा-या पोलिस, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी. सरकारी यंत्रणा आदींसोबतच देशवासियांना कळकळीचं आवाहन करण्यासोबतच लता दीदी यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे......

Read More

By Ms Moon | 19-Nov-2019

शिवानी सुर्वेला MFK मध्ये दोन नामांकनं, वाचा सविस्तर

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व ख-या अर्थाने गाजवले ते अभिनेत्री शिवानी सुर्वेने. बिग बॉसची फायनलिस्ट शिवानीची प्रचंड फॅनफॉलोविंग आहे. आणि त्यामुळेच तर महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री म्हणून शिवानीला नामांकन मिळाले आहे......

Read More

By | 01-Apr-2019

विनोदवीरांची तुफान फटकेबाजी असलेलं नाटक 'दहा बाय दहा' प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी रंगभुमीवर गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर 'दहा बाय दहा' हे नवंकोरं नाटक रसिकांच्या भेटीस येणार आहे. अनिकेत पाटील दिग्दर्शित, स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. निर्मित आणि अष्टविनायक प्रकाशित असलेल्या या विनोदी नाटकाचा.....

Read More

By | 21-Feb-2019

नाटकाच्या उद्घोषणेत होणार असा बदल, नाट्यसृष्टीची सैन्याला अशीही मानवंदना

काश्मीरमधील पुलवामा येथे लष्करांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपुर्ण देशावर उमटत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवा. पाकिस्तानचा बदला घ्या असंच सर्वजण सोशल मिडीया आणि सर्वत्र बोलताना पाहायला मिळतायत.  शिवाय शहीदांच्या कुटुंबांना.....

Read More

By | 23-Jan-2019

हे नाटक रंगभूमीवर घेऊन येतोय सुबोध भावे

मराठी सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा गुणी अभिनेता सुबोध भावे लवकरच एक गाजलेलं नाटक घेऊन रंगभूमीवर येतोय. अश्रूंची झाली फुले हे नाटक तो पुन्हा नव्याने सादर करणार आहे......

Read More

By | 18-Dec-2018

'सोयरे सकळ' येत आहेत , नाट्यरसिकांच्या भेटीला

'सोयरे सकळ' हे नवंकोरं नाटक लवकरच नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचं विशेष म्हणजे याच्या फर्स्ट लूकवरुनच या नाटकात कलाकरांची मांदियाळी असल्याचं पाहायला मिळतंय. या नाटकाच्या पोस्टरवरून अविनाश नारकर,.....

Read More

By | 11-Dec-2018

अभिनेत्री पल्लवी सुभाषची रंगभूमीवर 'खळी'

अनेक हिंदी-मराठी मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी चतुरस्त्र अभिनेत्री पल्लवी सुभाष लवकरच रंगभूमीवर अवतरणार आहे. यापूर्वी नाटकांपासून दूर राहिलेली पल्लवी आत्ता एक नवं कोरं नाटक.....

Read More

By | 20-Nov-2018

वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे या दिग्गज अभिनेत्री प्रथमच येणार एकत्र

मराठी सिनेसृष्टीत 80-90चं दशक गाजवणा-या सुप्रसिध्द अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर या टॉपच्या नायकांना नायिका म्हणून उत्तम साथ देत सिनेमे सुपरहिट करणा-या.....

Read More

By | 18-Oct-2018

रंगभूमीवरुनसुध्दा नाना पाटेकरांचा पत्ता कट, मोहन जोशी साकारणार 'नटसम्राट'

तनुश्री दत्ताने अभिनयसम्राट नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपांचा फटका आता त्यांच्या सिनेकारकिर्दीला चांगालच बसू लागला आहे. हाऊसफुल ४ सिनेमावर पाणी सोडावं लागल्यानंतर ज्या नानांच्या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, तो नटसम्राट.....

Read More

By | 11-Oct-2018

बिग बॉस मराठीफेम हे दोन मित्र लवकरच एकत्र झळकणार

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व चांगलंच गाजलं. प्रेक्षकांनीसुध्दा त्याला खुपच जबरदस्त प्रतिसाद दिल्या. या कार्यक्रमातील स्पर्धक कलाकारांच्या अनेक चांगल्या-वाईट बाजूंचे दर्शन घडले. पण बिग बॉसच्या घरातील स्पर्धक कलाकारांमधील मैत्रीचे किस्सेसुध्दा.....

Read More

By | 11-Aug-2018

'डोण्ट वरी बी हॅप्पी' चे नाबाद 300 प्रयोग

कॉर्पोरेट जगातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील, अक्षय आणि प्रणोतीची गोष्ट सांगणारे, 'डोण्ट वरी बी हॅप्पी' हे नाटक लवकरच 300 व्या प्रयोगाचा महत्वपूर्ण टप्पा गाठणार आहे. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना 'डोण्ट वरी बी हॅप्पी'.....

Read More