By  
on  

पाहा Video : या तेलुगु गाण्यावर रिंकू राजगुरुने केला सुंदर व्हिडीओ

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधतोय.

'इनकम इनकम इनकम कावाले' या प्रसिद्ध तेलुगु गाण्यावर रिंकूना हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत रिंकूच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत. 

 

रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. खासकरुन तिच्या विविध लुकमधील व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करते. 

लवकरच रिंकू 'छुमंतर'या द्विभाषिक सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतच रिंकूने या सिनेमासाठी लंडनमध्ये शूटिंगही पूर्ण केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive