By  
on  

सखी गोखले नेक्स्ट ब्राईट टु बी? केला असा फोटो शेअर

सखी गोखले हे नाव ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून समोर आलं आहे. या सेटवरच्या कलाकारांचं एकमेकांशी बॉडिंगही प्रेक्षकांना आवडतं. डी३ मधील दोन कलाकारांचं मात्र एकमेकांशी खास बॉडिंग अजूनही आहे. हे दोघं म्हणजे सुव्रत जोशी आणि सखी गोखले. हे रिअल लाईफ लव्हबर्ड्स सध्या लग्नबंधनात अडकणार की काय अशी चर्चा जोरात आहे. याला कारण सखीचं इन्स्टाग्राम अपडेट.

https://www.instagram.com/p/BvXFZT7nIl6/?utm_source=ig_web_copy_link

सखीने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यात तिने ‘बी’ या आद्याक्षरापासून सुरुवात होणारं सॅशे घातलं आहे. आता हे सॅशे ‘ब्राईड टू बी’ चं आहे कि बेस्ट फ्रेंडचं आहे हे कळायला मार्ग नाही. यात ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत दिसत आहे. सखी आणि सुव्रत ‘अमर फोटो स्टूडियो’मध्ये एकत्र काम करत होते. पण सखी पुढील शिक्षणासाठी लंडनला गेल्याने या नाटकामधून तिने एक्झिट घेतली होती.

https://www.instagram.com/p/BvrKBuvH1LC/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive