By Ms Moon | 10-Apr-2020

  या रियल लाईफ जोडीच्या लग्नाला झाली एक वर्षे पूर्ण, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो 

सध्या लॉकडाऊनच्या काळात विविध सेलिब्रेशनही घरातच होत आहे. अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे दोघही त्यांच्या आयुष्यातील खास दिवसाचं सेलिब्रेशन घरातच करतील.

अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांचं मागील.....

Read More

By | 18-May-2019

सुव्रत जोशी बनला आचारीबुवा, त्याचा हा फोटो तुम्ही पाहिलात का?

मराठी सिनेसृष्टीतील अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेलं क्युट कपल म्ह्णजे सखी गोखले आणि सुव्रत जोशी. नेटिझन्सनी या जोडीच्या लग्नातील फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसदेखील पाडला. पण सुव्रत सध्या बनला आहे आचारीबुवा.....

Read More

By | 14-Apr-2019

सखी गोखलेला सासूबाईंनी दिलं हे भन्नाट गिफ्ट

मराठी सिनेसृष्टीतील हॅपनिंग कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी नुकतेच विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या फोटोजवर लाईक्सचा वर्षावही झाला. नवी नवरी बनलेल्या सखीचे माहेरीच नाही तर सासरीही चांगलंच कोडकौतुक सुरु आहे......

Read More

By | 02-Apr-2019

सखी गोखले नेक्स्ट ब्राईट टु बी? केला असा फोटो शेअर

सखी गोखले हे नाव ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून समोर आलं आहे. या सेटवरच्या कलाकारांचं एकमेकांशी बॉडिंगही प्रेक्षकांना आवडतं. डी३ मधील दोन कलाकारांचं मात्र एकमेकांशी खास बॉडिंग अजूनही आहे. हे दोघं म्हणजे.....

Read More