By  
on  

पाहा Video : अभिजीत खांडकेकरने अशी मारली स्टाईल आणि अशी गेली फेल

अभिनेता अभिजीत खांडकेकर सोशल मिडीयावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. अभिजीतने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. हा एक कॉमेडी व्हिडीओ आहे. या व्हिडीओत अभिजीत त्याच्या गॉगलसोबत स्टाईल मारताना दिसतोय. मात्र हे करत असताना त्याच्या हातातून गॉगल अचानक निसटतो आणि ही स्टाईल फेल होते. हेच त्याने कॅप्शनमध्ये लिहून हा कॉमेडी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

नुकतच अभिजीत आणि सुखदा हे कपल मुन्नार येथे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गेले. दोघांनीही या खास ट्रीपचे काही फोटो, व्हिडीओ शेयर केले आहेत. अभिजीतने शेयर केलेला व्हिडीओही त्यापैकीच एक. सोशल मिडीयावर या व्हिडीओला पसंत केलं जातय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive