By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री तेजस्विनी पंडितची खणाची साडी आणि नथीचा नखरा

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं तेजाज्ञा हे क्लोथिंग ब्रँड चर्चेत असतं. तेजस्विनी आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्रींनी मिळून हे ब्रँड सुरु केलेलं आहे. आणि याच तेजाज्ञा कलेक्शनमधील विविध फोटो तेजस्विनी शेयर करताना दिसते. नुकतच तेजस्विनीने एक मराठमोळा लुक असलेले फोटो शेयर केले आहेत.

या फोटोत तेजस्विनीने साडी नेसली आहे. शिवाय नाकात मराठमोळी नथ देखील आहे. खणाच्या साडीत तेजस्विनी सुंदर दिसत असून तिने याला नथीचा नखरा असही कॅप्शन दिलय.

एवढच नाही तर या साडीच्या पदरावरही नथ पाहायला मिळतेय.

तेजस्विनीचे हे सुंदर फोटो सोशल मिडीयावर पसंत केले जात आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive