By  
on  

पाहा Photos : 'सैराट'च्या आर्चीच्या साडी लुक फोटोंवर चाहते झाले फिदा

सोशल मिडीयावर सध्या साडी लुक फोटोंची चर्चा असते. एखाद्या अभिनेत्रीने साडी लुकमध्ये पोटो शेयर केले की ते व्हायरल होतात किंवा मग लाईक्सचा वर्षाव होतो. 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु सुद्धा तिचे साडी लुक फोटो शेयर करत असते. या फोटोंना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती असते. 

रिंकूने नुकतेच इन्स्टाग्राम स्टोरीवर काही साडी लुक फोटो पोस्ट केले आहेत. रिंकूच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडले आहेत.

या फोटोंमध्ये रिंकूने लाल रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर सुंदर साज केला आहे. नाकात नथ आणि केसात फुल माळलेल्या या लुकमध्ये रिंकू सुंदर दिसतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive