By  
on  

Exclusive: अरुण गवळी यांना करोनाची लागण, प्रकृती स्थिर: अभिनेता अक्षय वाघमारे

नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचं वृत्तसमोर येत होतं. या संदर्भात पीपिंगमूनने एक्सक्लुसिव्हली अरुण गवळी यांचा जावई अक्षय वाघमारे यांच्याशी बातचीत केली. अक्षय पीपिंगमूनशी बोलताना म्हणतात, ‘त्यांची प्रकृती एकदम स्थिर असून त्यांचा मुलगा सोबत आहे.

 

त्यांना रुटीन चेक अपसाठी ट्रॉमासेंटरला नेलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या केवळ अफवा आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.’ अरुण गवळी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. .

Recommended

PeepingMoon Exclusive