By  
on  

पाहा Photos : मानसी नाईकचे लग्नानंतरचे हे फोटो आले समोर

अभिनेत्रीने या नव्या वर्षात विवाहबंधनात अडकून या वर्षाची सुरुवात केली. बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत मानसीने लगीनगाठ बांधली आणि नव्या प्रवासाला सुरुवात केली. सोशल मिडीयावर या कपलचे फोटो आता चांगलेच चर्चेत आले आहेत.

लग्नानंतर मंगळसून, चुडा, सिंदूर असा मानसीचा सुंदर लूक सध्या पाहायला मिळतोय. नुकतेच मानसीने काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोत मानसीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. यासोबतच हातात चुडा देखील आहे.

या फोटोंना मानसीने कॅप्शन लिहीलय की, "लाखों अदाओं की अब जरुरत ही क्या है, जब वो फ़िदा ही हमारी सादगी पर है"

मागील वर्षी मानसीने प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. तेव्हापासून हे कपल चांगलच चर्चेत आलं आहे. आता लग्नानंतरही या गोड नवविवाहीत कपलचे सुंदर फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive